आकडेमोडी

 

शासकीय संख्यिकी

कणेगांव- ग्रामपंचायत मौजे कणेगांव, ता. वाळवा, जि. सांगली महाराच्च्ट्र 
पोलीस पाटील- मा. सौ. ललिता विक्रम पाटील  

 

मंडल येतूर
ग्रा.पं.सदस्य संख्या
एकूण लोकसंख्या १९२०
स्त्रिया ९४३
पुरुष ९७७

एकूण मतदार

एकूण मतदार १४०१ 
स्त्रिया ७०२
पुरुष ६९९
पदवीधर मतदार ३४०
साक्षरतेचे शेकडा प्रमाण ७७टक्के
साक्षरतेचे शेकडा प्रमाण-स्त्रिया ८० टक्के
साक्षरतेचे शेकडा प्रमाण-पुरुष ७२ टक्के
शिधा पत्रिका ४३६
एकूण जमिन क्षेत्र ९०० हेक्टर
लागणीलायक क्षेत्र ३५६ हेक्टर ११ आर
खराब जमिन १४ हेक्टर ४ आर
पडिक जमिन २० हेक्टर
क्षारपड १३ हेक्टर २३ आर
गायरान (कुरण) ६ हेक्टर ८८ आर
देवस्थान इनाम जमिन ३ हेक्टर ४६ आर
शेती खातेदार ८२४
जलव्यवस्था विहीर – ४७  
बोअर ३४ 
नदीकाठ ३ कि.मी