कणेगांवचा लौकिक

 

कणेगांव हे वारणाकाठी स्थित सुसंस्कृत व विद्वान लोकांचे गाव म्हणून ओळखले जाते.  येथे पदवीधर व्यक्ती आहेत.  वारणाकाठच्या सुपीकतेमुळे गावात सधनता नांदते, मात्र या सधनतेचा कुठलाही गर्व इथल्या लोकांत नाही.  येथील लोक शांत, संयमी, समजूदार, बुध्दीवान तसेच कष्टाळू आहेत.  गेल्या चाळीस वर्षात किरकोळ अपवाद वगळता इथली एकही गंभीर स्वरुपाची केस पोलीस स्टेशनला गेलेली नाही.  या गावाला वाळवा तालुक्यात व्ही.आय.पी. गांव म्हणून संबोधतात.   या गावच्या लौकिकात भर टाकणा-या व्यक्तीस ÷कणेभूषणपुरस्कार' देवून सन्मानित करण्यात येते.  अशाच काही व्यक्ती पुढीलप्रमाणे 

 

शैक्षणिक – एकूण प्राध्यापक – १२० पैकी ४०टक्के मुख्याध्यापक व प्राचार्य 

 

वैद्यकीय – एकूण डॉक्टर – ३५ पैकी १४ एम.डी. .

 1. डॉ. दिलीप पाटील-मुख्यआरोग्य अधिकारी, म.न.पा. कोल्हापूर 
 2. डॉ. पुष्पा दि. पाटील – अधिक्षिका, ई.पी.आर. कोल्हापूर 
 3. डॉ. सुदर्शन पाटील – वै. अधिकारी, सी.पी.आर कोल्हापूर 
 4. डॉ. योजना पाटील – (वाळवा तालुक्यातील पहिली महिला, बी.डी.एस.)   

 

अभियांत्रिकी – अभियंते एकूण – ४०  

 1. सचिन मोरे-पाटील- आय.आय.टी. मध्ये देशात प्रथम     

न्याय व्यवस्था 

 1. शरद पवार – दिवाणी न्यायाधीश, भिवंडी 
 2. भिमराव साळुंखे – दिवाणी न्यायाधीश, कोल्हापूर    

संशोधन

 • निलेश पाटील – शास्त्रज्ञ – (बी) डी.आर.डी.ओ. संरक्षण खाते, पुणे  

पोलीसदल 

 1. सचिन पाटील – सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर, सांगली  
 2. मिलिंद पाटील – असी. कंट्रोल इन्स्पेक्टर नोट करंन्सी, नाशिक  
 3. मीरा बनसोडे – डी.व्ही.एस.पी. मुंबई    
 4. संपत शिंदे – पी.एस.आई., कराड 
 5. किशोर शिंदे – पी.एस.आई., रत्नागिरी              

साहित्य

 1. कै. संपत पाटील – ÷आदर्श शिक्षक' राच्च्ट्रपती पुरस्कार कविता संग्रह – ÷उषा', ÷अनुराधा', ÷पानलागलय'  कथा संग्रह – वारणाकाठच्या कथा  कादंबरी – नकुशी
 2. सुरेश आडके – कथासंग्रह – ÷हंबरडा' 
 3. सुरेश पाटील – (व्याख्याता – अण्णा डांगे इंजि. कॉलेज, आष्टा) (अभियांत्रिकी  विषयावरील – दोन पुस्तके प्रकाशित)         

गायन

कु. निलम व कु. निर्मल पाटील – आकाशवाणी सांगली, कोल्हापूर, गायनाचे कार्यक्रम अनेक पुरस्कार     

 

उद्योजक 

 • अरुण पाटील ट्रान्सपोर्ट कंपनी कोल्हापूर, पवार बंधू