कणेगांव भूषण पुरस्कार

 

कणेगांव भूषण' पुरस्कार 

हा पुरस्कार दर पाच वर्षांनी सर्व क्षेत्रात काम करणा-या गावच्या व्यक्तीस दिला जातो.  स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ हे स्वरुप असते.