भजनी मंडळ
मुक्ताई भजनी मंडळ
पारायण सप्ताह
वर्षातून चार पारायण सप्ते घेतले जातात.
विठ्ठल – रुक्मिणी मंडळातर्फे -२,
भिमराव आण्णा आई-वडिलांचे स्मरणार्थ &
1 रंगराव (बापू) पाटील वैयक्तिक &1 (यांचे संपूर्ण घर आग लागून भस्मसात झाले परंतु ज्ञानेश्वरी जशीच्या तशी राहिली यामुळे ते दरवर्षी पारायण स.चालवितात)