राजकीय व्यक्तीमत्वः
- कै. मा. ऍड. डी.जी. पाटील माजी संसद सदस्य-राज्यसभा , माजी संचालक-यूनियन बॅंक ऑफ इंडिया
- कै. मा. डॉ. जे.सी. पाटील- माजी व्हा. चेअरमन-वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर माजी संचालक-वाळवा तालुुका देखरेख संघ सरपंच-सलग ३७ वर्षे
- मा. भिमराव पाटील- संचालक-राजाराम बापू सह. साखर कारखाना रा.बा. नगर उपाध्यक्ष-सांगली जिल्हा राच्च्ट्रवादी कॉंग्रेस,
- मा. सौ. प्रतिभा पाटील- माजी सदस्या-जि.प. सांगली उपप्राचार्या-शहाजी ज्यू. कॉलेज, कोल्हापूर मा. ऍड. विश्वासराव पाटील-संचालक-मार्केट कमिटी, इस्लामपूर खजिनदार-वाळवा तालुका राच्च्ट्रवादी कॉंग्रेस
- मा. किशोर पाटील- चेअरमन-वारणादूध साखर वाहतूक संघ
- मा.सौ. संगीता मांगलेकर- सदस्या- वाळवा तालुका महिला राच्च्ट्रवादी कार्यकारीणी